✨ EBMM ची मराठी शाळा का?
🟠 मराठी भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण होतो
🟠 आजी-आजोबा आणि कुटुंबीयांशी मराठीत सहज संवाद साधता येतो
🟠 मराठी बोलणे, वाचणे, लिहिणे आणि समजणे शिकता येते
🟠 गाणी, कविता, गोष्टी आणि नाटिका यांमधून संस्कृतीची ओळख
🟠 EBMM च्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग
🟠 बृहन्महाराष्ट्र मंडळामार्फत मूल्यमापन आणि प्रमाणपत्राची संधी